November 5, 2026 11:24 am

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

किल्ले तोरणा दरीत कोसळलेल्या पर्यटकाला रेस्क्यू पथकाला वाचवण्यास यश

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

वेल्हे (तालुका राजगड)

संजय वसंत नेवे वय – 64रा. दहिसर,मुंबई हे ट्रेकिंग साठी आले असताना तोरणा किल्ल्यावरती उतरत असताना वाळजाई या रूटणे जात असताना पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरी मध्ये पडले व जखमी झाले.

घटनेची माहिती (वेल्हे)राजगड पोलीस स्टेशन ला मिळाल्यावर तात्काळ वेल्हे पोलीस स्टेशन चे अधिकारी अमित देशमुख साहेब व बनकर साहेब व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले स्थानिक लोक ही मदतीला आले पण खोल दरी मध्ये असल्यामुळे मदती साठी तात्काळ आपत्ती ववस्थापन RESKYU TEAM ला आकाश पाटील साहेब यांनी संपर्क केला.
पुढील 2 तासा मध्ये RESKYU TEAM घटना स्थळी पोहचली,व त्यांना दरी मध्ये उतरून सुखरूप पणे त्यांना बाहेर काढले व पुढील प्राथमिक उपचारा साठी वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात ऍडमीड केले

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट