November 5, 2026 1:16 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

भोर तालुक्यातील वरंधा घाटात दरड कोसळल्याची घटना

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर तालुक्यातील वरंधा घाटातून एक महत्त्वाची बातमी… आज शुक्रवारी पहाटे वरंधा घाटात अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट