November 5, 2026 12:21 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रियेला मोठा धक्का !

पुणे: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. मतदारांची यादी बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने राबविण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने पात्र मतदारांची यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने पार पडेल

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट