November 5, 2026 12:21 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही!सावधान! तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये

राज्यात दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) मोठे पाऊल उचलले आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

*दूध भेसळ रोखण्यासाठी जाहीर केलेले प्रमुख नियम* *नियम*👇

1️⃣ सर्व दूध संकलन केंद्रांची नोंदणी अनिवार्य.

2️⃣ दूध संकलन केंद्रांना आवश्यक परवाने घेणे बंधनकारक.

3️⃣ नियमितपणे दूधाचे नमुने तपासणीसाठी घेणे.

4️⃣ भेसळ आढळल्यास तात्काळ कारवाई.

5️⃣ सुट्ट्या (Loose) दुधाच्या विक्रीसाठी परवाना आवश्यक.

6️⃣ दूध वाहतुकीची संपूर्ण नोंद ठेवणे.

7️⃣ दूध साठवणुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे.

8️⃣ प्रत्येक टप्प्यावर दूधाची गुणवत्ता तपासणे.

9️⃣ युरिया, डिटर्जंट, स्टार्च, कॉस्टिक सोडा यांसारख्या पदार्थांची विशेष तपासणी.

🔟 दूधामध्ये पाणी मिसळल्यास कठोर कारवाई.

⬇️👇 दूध संकलनावेळी प्राथमिक तपासणी करणे.

1️⃣2️⃣ दूधाच्या स्त्रोताची माहिती जतन करणे.

1️⃣3️⃣ दूध टँकरची नियमित तपासणी.

1️⃣4️⃣ दूध प्रक्रिया केंद्रांची वेळोवेळी तपासणी.

1️⃣5️⃣ दूध उत्पादन, साठवण व विक्रीमध्ये पारदर्शकता राखणे.

1️⃣6️⃣ ग्राहकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही.

1️⃣7️⃣ संशयित दूधाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवणे.

1️⃣8️⃣ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.

1️⃣9️⃣ गंभीर प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करणे.

2️⃣0️⃣ दूध विक्री केंद्रांवर आवश्यक माहिती प्रदर्शित करणे.

2️⃣1️⃣ ग्राहकांना शुद्ध दूध ओळखण्याबाबत जनजागृती.

2️⃣2️⃣ जिल्हास्तरावर विशेष तपासणी मोहीम राबवणे.

2️⃣3️⃣ भेसळखोरांवर सातत्याने धाडी टाकणे.

2️⃣4️⃣ दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवणे.

2️⃣5️⃣ “महाराष्ट्रात दूध भेसळीचे संपूर्ण उच्चाटन करणे” हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून सर्व संस्थांना नियमांचे पालन बंधनकारक करणे.

तुकाराम मुंढे यांचा स्पष्ट इशारा:”प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही; पण भेसळ करणाऱ्यांना कुठेही लपता येणार नाही.”

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट