November 5, 2026 12:20 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश

राज्यात पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढू लागला असून पुढील 24 तास अनेक भागांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.[05/07, 12:35 pm] Sandip Mohite Patil: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. या पार्श्वभूमीवर पालघर,ठाणे,. मुंबई, पुणे आणि सातारा या पाच ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट