November 5, 2026 11:26 am

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त; पूजा कधी करायची? जाणून घ्या योग्य वेळ..

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महत्वाचा मानला जातो. वटपौर्णिमा यंदा 29 जून रोजी साजरी होत आहे.महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून वडपूजनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू आहे.बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य, फुले, सुती दोरे आणि पारंपरिक वस्तूंना मोठी मागणी आहे.

वडाचा वृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते या दिवशी त्याची पूजा करण्याची परंपरा पूर्वी पासून आहे. महिलांकडून उपवास, पूजा आणि प्रार्थनेद्वारे कुटुंबाच्या सुख-समृद्धीची कामना केली जाते.मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडांजवळ विशेष व्यवस्था करण्यात आली आहे

ज्योतिषशास्त्रानुसार पूजेसाठी दिवसातील शुभ वेळ निवडणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे अनेक महिला राहूकाळासारखे अशुभ मानले जाणारे कालखंड टाळून सकाळी किंवा सायंकाळी पूजा करण्यास प्राधान्य देतात. यामुळे धार्मिक श्रद्धेसोबत शुभ मुहूर्तालाही विशेष महत्त्व दिले आहे.

धार्मिक नियमानुसार पूजेपूर्वी संकल्प करून वडाच्या वृक्षाला हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करतात

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट