November 5, 2026 3:14 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

पुण्यात २६ मेपासून १४ दिवस जमावबंदी

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

२६ मे रोजी मध्यरात्री एक वाजल्यापासून ८ जून रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील.पोलिस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हा आदेश काढला आहे.जमावबंदी आदेशानुसार, पोलिस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र सभा घेणे अथवा मिरवणुका काढण्यावर बंदी असेल. हा आदेश शासकीय सेवेतील कर्तव्यासाठी हत्यार बाळगणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. याशिवाय, खासगी सुरक्षा रक्षक, गुरखा किंवा चौकीदार यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. मोर्चे, मिरवणुका, शस्त्रबाळगणे व भडकावू ‘रिल्स’वर कडक निर्बंध
पुण्यात १४ दिवस जमावबंदी, मोर्चे, मिरवणुका, शस्त्र बाळगणे व भडकावू घोषणांवर कडक निर्बंध, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न

पुणे शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे मोर्चे, आंदोलने आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवार (ता. २६) पासून पुढील १४ दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरात सार्वजनिक शांतता व सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट