November 5, 2026 11:25 am

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

श्री तात्यासाहेब भाडळे पाटील यांना डाॅक्टरेट पदवीने सन्मानित

प्रतिनिधी: शिवशाही लाईव्ह

डाॅक्टरेट पुरस्कार प्राप्त
CEDARBROOK UNIVERSIT
Y च्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्री डाॅ.तात्यासाहेब भाडळे पाटील यांना “मानद डाॅक्टरेट” पदवी मान्यवरांच्या हस्ते आज पुणे येथे प्रदान करण्यात आली…
भाडळे यांनी गेली 20 वर्ष सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य केले असून उरुळी देवाची गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले असून गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून देखील सलग तीन वर्ष कार्यरत असताना उरुळी देवाची गावाला प्रथम क्रमांक पटकावून देण्यात तात्यासाहेब भाडळे पाटील यांचा मोठा सहभाग आहे.

उरुळी देवाची येथील कचरा डेपो च्या विरोधात अनेक वर्ष लढा देत असताना अनेक अंदोलनात करण्यात भाडळे यांचा पुढाकार होता.
अनेक सामाजिक संस्था व उपक्रमात तात्यासाहेब भाडळे पाटील यांचा मोठा सहभाग घेत असून काॅलेज जीवनापासून सामाजिक क्षेत्रात भाडळे पाटील हे कार्यरत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन CEDARBROOK UNIVERSITY च्या वतीने त्यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल मानद डाॅक्टरेट देवून त्यांचा पुणे येथे सन्मान करण्यात आला

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट