प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
मान्सून चालू होताच मेंढपाळ कोकणातून घाटाकडे येण्यास लगबग चालू होती. मान्सून आगमन होताच आठ महिने कोकणात राहिलेली मेंढपाळ हे आपले गावाकडे पावसाळ्यात आगमन करतात चार महिने पावसाळ्याचे आपल्या गावाकडे राहतात बारामती लोणंद वीर परिंचे अशा अनेक गावचे मेंढपाळ गावाकडे आगमन करतात




