प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
दिनांक 22/05/2026
भोर तालुक्यात मुसळधार पाऊस व मेगगर्जनेसह मुसळधार झाला यावेळेस टू व्हीलर वर तीन मुले प्रवास करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यातील एक मृत्युमुखी दोन जखमी
1)शंकर किसन काटेकर =मयत
राहणार= वडगाव
वय 22
2)सागर दादाराम पवार
राहणार =भोर
वय 25 जखमी
3)चंद्रकांत गणपत वाघमारे
राहणार= वडगाव
वय 26 जखमी
4)अनिल रवी घोगरेकर
राहणार =वडगाव
वय 15
किरकोळ जखमी
उत्रवली फाट्याजवळ वीज पडून सदरची घटना घडली



