November 5, 2026 1:09 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

शिंदोडी येथील अमरण उपोषण अखेर माघे

प्रतिनिधी : प्रशांत साळवे, ( तालुका. शिरूर, जिल्हा. पुणे )

शिरूर तालुक्यातील शिंदोडी या ठिकाणी सुरू असलेले शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटील ओव्हाळ हे दिनांक 21 मे रोजी सिंगल फेज वीज मिळावी, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलावा तसेच पडलेले वीज पोल उभे करावेत या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. महावितरण प्रशासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य करून तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.


त्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. बबनराव वाळके, महावितरणाचे उपअभियंता श्री. वैभव पळसकर, पोलिस अंमलदार माने साहेब, ॲड. संदीप रामचंद्र शिंदे, भाजपा महा मंत्री अमोल बोऱ्हाडे, पत्रकार सचिन शिंदे,मा. ग्रा. सदस्य एकनाथ आबा वाळुंज, भगवंत वाळुंज सर, दत्ता मनोहर वाळुंज, फत्तुभाई शेख गुरुजी, पोलिस पाटील भास्कर ओव्हाळ, गोविंद वाळुंज, दिपक वाळुंज, नवनाथ रंधवे, भाऊसाहेब वाळुंज, दत्ता रघुनाथ वाळुंज, उत्तमराव गायकवाड, संदीप फडके, पांडूरंग फडके, रामकृष्ण गायकवाड, कृष्णकुमार माने, सुरज वाळुंज, निळु खेडकर, गणेश वाळुंज बाप्पू तात्या वाळुंज,आदी उपस्थित होते.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट