📢 पुणे महापालिकेचा मोठा निर्णय!वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी 101 शाळांमध्ये मोफत व्यवस्था करण्यात आली असून, संबंधित शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय.
🟢
Join Our WhatsApp Group
Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp
पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर




राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट