November 5, 2026 2:16 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

महाराष्ट्र हवामान विभाग सतर्क

प्रतिनिधी: शिवशाही लाईव्ह

राज्यात हवामान खात्याने ३० जिल्ह्यांसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३० ते ५० किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट