November 5, 2026 3:37 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी प्रकाश भाऊराव जाधव

प्रतिनिधी: शिवशाही लाईव्ह

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी प्रकाश भाऊराव जाधव साहेब [आय.पी.एस ] यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांची भेट घेऊन त्यांना श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
आदरणीय जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कार्य घडेल,असा विश्वास व्यक्त केला. आदरणीय साहेबांना पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


यावेळी श्री बाबुराव चौधरी काका, ॲड.श्रीमती सुवर्णाताई मोहिते पाटील ( मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक ), श्री राजीव थिटे, श्री रामेश्वर मोहिते पाटील यांची उपस्थिती होती.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट